Petrol Diesel Rate डिझेलचे भाव झाले कमी , पहा आजचे नवीन भाव
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर : महाराष्ट्रातील इंधन स्वस्त! तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये इंधनाच्या दरात घट झाल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. सततच्या दरवाढीमुळे होणारा आर्थिक ताण काहीसा कमी झाला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील इंधन दर पेट्रोल-डिझेलचे दर कमी का झाले? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या … Read more