महिलांसाठी खुशखबर! लाडकी बहीण योजनेत नवीन नियम, आता मिळणार ‘हा’ मोठा लाभ!
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आता पात्र महिलांना दरवर्षी 3 मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहेत. ही योजना महिलांना चुलीवरील धुरापासून मुक्ती देण्यासाठी आणि त्यांचा घरगुती खर्च कमी करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. महिलांसाठी मोठा फायदा राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 सुरू केली आहे. … Read more