घरकुल योजना 2025: अर्ज करा आणि मिळवा लाखो रुपयांचे अनुदान!
आपले स्वतःचे पक्के घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून घरकुल योजना राबवत आहेत. या योजनेअंतर्गत 2025 मध्ये पात्र लाभार्थ्यांना 1,20,000 रुपये अनुदान म्हणून मिळणार आहे. चला तर मग, या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. या योजनेचा उद्देश काय आहे? ही योजना गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना … Read more