PM Kisan योजनेत मोठा बदल! 19वा हप्ता मिळवण्यासाठी ‘ही’ अट पूर्ण केली का?

पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची वाट पाहताय? शेतकऱ्यांमध्ये या हप्त्याबाबत खूप उत्सुकता आहे. सोशल मीडियावर या हप्त्याची तारीख काय असेल, याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. पण चिंता करू नका! सरकार लवकरच हा हप्ता जारी करणार आहे. लाभार्थी यादी कशी पाहायची? सरकारने हप्ता देण्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. ही यादी प्रत्येक राज्यासाठी वेगळी … Read more