सोन्याच्या भावामध्ये झाली मोठी वाढ , पहा आजचे नवीन सोन्याचे भाव
सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ! गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? मित्रांनो, 2025 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. सोन्याने मागील सर्व रेकॉर्ड मोडले असून, नवीन उच्चांक गाठला आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार, 1 फेब्रुवारी 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 84,490 रुपयांवर पोहोचला आहे. देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या दरात वाढ आज 22 कॅरेट सोन्याचा … Read more